महाराष्ट्र पोलीस पुढील भरतीत अपेक्षित महत्वाचे नवीन बदल कोणते? – Maharashtra Police Bharti New Rule Updates
महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण-तरुणींसाठी ‘पोलीस भरती’ हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, त्यावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने केली आहे.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा (Eligibility Criteria)
वार्षिक वेळापत्रक, मैदानी चाचणी, वयोमर्यादा, गुणपद्धती आणि नियुक्ती प्रक्रियेतील अडचणींकडे समितीने लक्ष वेधले आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, कौटुंबिक नियोजन आणि रोजगाराच्या संधींचे नियोजन करता येईल, असे समितीने म्हटले आहे.
अपेक्षित नवीन बदल (Expected Changes)
वाढते तापमान आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन मैदानी चाचण्यांचे नियोजन करावे, तसेच सरसकट वयोमर्यादेत वाढ करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
धावण्याच्या चाचणीसाठी जुन्या पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणांमध्ये पारदर्शकता आणावी.
तसेच पोलिस भरतीची जाहिरात वेळेत प्रसिद्ध करावी आणि भरतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
परीक्षा ‘ऑनलाईन’ (CBT – Computer Based Test) पद्धतीत घेण्याचा विचारही शासन स्तरावर सुरू आहे, ज्यामुळे निकालातील पारदर्शकता वाढेल.
नोकरीच्या संधींचे उदाहरणे
✅ १०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅ १२वी पास उमेदवारांना उत्तम संधी!
SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅ १०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅ अर्ज सुरु- नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
– दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!




